2 Corinthians 3:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तरी आजपर्यंत जेव्हा मोशेचे ग्रंथ वाचतात तेव्हा त्यांच्या मनावर आच्छादन राहते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आजदेखील जुना करार वाचून दाखविण्यात येतो, तेव्हा त्यांच्या मनावर आच्छादन असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखवण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंत:करणावर आच्छादन राहते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आज या दिवसापर्यंत जेव्हा मोशेचा ग्रंथ वाचला जातो, तेव्हा त्यांच्या हृदयावर आच्छादन राहते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण आजपर्यंत ते आच्छादन, ते मोशेचे ग्रंथ वाचन करीत असता, त्यांच्या मनावर घातलेले असते.