2 Corinthians 3:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण जेव्हा केव्हा कोणी प्रभूकडे वळतो तेव्हा ते आवरण काढून घेतले जाते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु पवित्र शास्त्रात मोशेविषयी म्हटल्याप्रमाणे ते दूर केले जाऊ शकते:’तो प्रभूकडे वळला, तेव्हा त्याचे आच्छादन दूर करण्यात आले.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु त्यांचे अंत:करण प्रभूकडे वळले म्हणजे ‘आच्छादन काढले जाते.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जेव्हा कोणी प्रभूकडे वळतो, त्यावेळी हे आच्छादन काढले जाते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण ते जेव्हा प्रभूकडे वळेल तेव्हा ते आच्छादन काढले जाईल.