2 Corinthians 3:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवासमोर ख्रिस्ताद्धारे अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आम्हांला ख्रिस्ताद्वारे देवासंबंधी असा भरवसा आहे म्हणून आम्ही असे म्हणतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आम्हांला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी असा भरवसा आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
असा आमचा भरवसा ख्रिस्ताद्वारे परमेश्वरावर आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ख्रिस्तामुळे देवाच्या ठायी आमचा असा विश्वास आहे.