2 Corinthians 3:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तर आत्म्याची सेवा त्यापेक्षा गौरवी होणार नाही काय?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर आध्यात्मिक सेवाकार्य अधिक प्रमाणात तेजस्वी असणार नाही काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आध्यात्मिक सेवा विशेषेकरून तेजस्वी होणार नाही काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पवित्र आत्म्याची सेवा त्याहूनही खूपच अधिक वैभवशाली नव्हे काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर तिच्यापेक्षा पवित्र आत्म्याची सेवा अधिक गौरवयुक्त कशी होणार नाही?