2 Corinthians 3:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण जर सेवा जी माणसाचा निषेध करते ती गौरवी असेल, तर तिच्यापेक्षा कितीतरी गौरवी ती सेवा असेल जी नीतिमत्व आणते!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्या व्यवस्थेचा परिणाम दंडाज्ञा, ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती किती अधिक तेजोमय असणार!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती किती विशेषेकरून अधिक तेजोमय असणार.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दंडाज्ञा करणारी सेवा जर एवढी तेजस्वी होती, तर नीतिमत्वाची सेवा त्याहून कितीतरी अधिक तेजस्वी असेल!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती तिच्यापेक्षा किती विशेषकरून अधिक तेजोमय असणार.