2 Corinthians 6:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आम्ही तुमच्याबद्दल प्रेमभावना ठेवण्याचे थांबवले नाही, पण तुमची आमच्याबद्दलची प्रेमभावना मात्र थबकली आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आमच्या प्रीतीत संकुचितपणा नाही. तुमच्यात मात्र आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
संकुचित अंत:करणाविषयी म्हणाल तर, तुमचीच अंत:करणे संकुचित आहेत; आमची नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आमची प्रीती तोकडी नाही पण तुमची प्रीतीच संकुचित आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आमच्यात तुम्ही संकुचित झाला नाही, पण तुम्ही स्वतःच्या कळवळ्याविषयी संकुचित झाला आहात.