2 Corinthians 6:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ख्रिस्त आणि बलियाल यांचा सलोखा कसा होणार? विश्वासणाऱ्याचा अविश्वासणाऱ्या बरोबर काय सारखेपणा आहे?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ख्रिस्ताची एकवाक्यता सैतानाशी कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ख्रिस्ताची बलियाराशी1 एकवाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसेच ख्रिस्त व सैतान यांच्यामध्ये मेळ कसा असेल? विश्वासी मनुष्य विश्वासहीन मनुष्य यामध्ये साम्य आहे का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ख्रिस्ताची बलियालाशी एकवाक्यता कशी होणार? किंवा विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?