2 Corinthians 6:5 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
फटके खाण्यात, तुंरुगवासात आणि दंग्यात, कठोर श्रमात, जागून काढलेल्या रात्रीत, भुकेले असताना,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मार खाण्यात, तुरुंगवासात, दंग्याधोप्यांत, काबाडकष्टात, निद्राहीनतेत, उपासमारीत
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
फटके खाण्यात, बंदिवासांत, दंग्याधोप्यांत, काबाडकष्टांत, जागरणांत, उपवासांत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्हाला मारहाण, तुरुंग, दंगल, कष्ट, जागरणे आणि उपवास;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फटक्यांत, बंदिवासांत व दंगलीत; कष्टांत, जागरणांत व उपासांत;