2 Corinthians 6:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जरी आम्ही प्रसिद्ध असलो, तरी अप्रसिद्ध असे समजले गेलेलो, मरत असलेले तरी जगत असलेलो, मारलेले तरी अजून ठार न केलेले,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अज्ञात असलो तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असलो तरी पाहा, आम्ही जिवंत आहोत. शिक्षा भोगणारे असे मानलेले तरी ठार मारलेले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध; ‘मरणोन्मुख’ असे मानलेले तरी पाहा, ‘आम्ही जिवंत आहोत;’ ‘शिक्षा भोगणारे’ असे मानलेले ‘तरी जिवे मारलेले नाही;’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रसिद्ध तरी अप्रसिद्ध, मृत्यूच्या समीप परंतु जिवंत; घायाळ केलेले परंतु मृत्यूपासून राखलेले
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अपरिचित आहोत आणि सुपरीचित आहोत, मरत आहोत आणि बघा, आम्ही जिवंत आहोत. जणू शिक्षा भोगीत होतो आणि तरी मरण पावलो नाही.