2 Corinthians 7:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण जेव्हा आम्ही मासेदिनियाला आलो, तेव्हा आमच्या या शरीराला विसावा नव्हता. पण आम्हांला प्रत्येक ठिकाणी त्रास देण्यात आला, बाहेरुन भांडणे, आतून भीति होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आम्ही मासेदोनियात आल्यावरही आम्हांला आराम मिळाला नाही, परंतु आम्ही चहूकडून त्रस्त होतो. बाहेरून वादावादी आतून भय.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आम्ही मासेदोनियात आल्यावरही आम्हांला शारीरिक स्वस्थता अशी नव्हतीच, तर आम्ही चहूकडून गांजलेले होतो; बाहेर भांडणतंटे, आत भीती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मासेदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक रूपात विसावा मिळाला नाही. आम्ही चहूकडून संकटात होतो; बाहेर कलह व आत भय होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण आम्ही मासेदोनियास आल्यावर आमच्या शरीराला स्वास्थ्य नव्हते; आम्हास सगळीकडून त्रास देण्यात आला, बाहेरून भांडणे व आतून भीती.