2 Corinthians 8:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी म्हणून.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दुसऱ्यांचा भार हलका करण्याकरता तुमच्यावर भार घालावा असे नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुसर्‍यांचा भार हलका करण्याकरता तुमच्यावर भार घालावा असे नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आमची अशी इच्छा नाही की तुम्ही अधिक दबून जावे म्हणजे इतरांचा भार हलका व्हावा परंतु समानता असावी असे आम्हाला वाटते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी म्हणजे.