2 Corinthians 8:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पवित्र शास्त्र म्हणते, “ज्याने पुष्कळ गोळा केले होते, त्याला जास्त झाले नाही. ज्याने थोडे गोळा केले होते, त्याला कमी पडले नाही.” निर्गम 16:18 तीत आणि त्याचे सोबती
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
‘ज्याने फार गोळा केले होते, त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते, त्याचे काही कमी भरले नाही,’ असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही; तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही,” असे शास्त्रात लिहिले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याबाबतीत शास्त्रलेख काय म्हणतो: “ज्याने खूप गोळा केले, त्याला अधिक झाले नाही, आणि ज्याने थोडे गोळा केले त्याला थोडे झाले नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पवित्र शास्त्र म्हणते, “ज्याने मन्ना पुष्कळ गोळा केला होता, त्यास जास्त झाला नाही. ज्याने थोडा गोळा केला होता, त्यास कमी पडला नाही.”