2 Corinthians 8:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि आम्ही त्याच्याबरोबर एका बंधूला ज्याची त्याच्या सुवार्तेबद्दलच्या मंडळ्यातील सेवेबद्दल वाहवा होत आहे, त्याला पाठवीत आहोत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याच्याबरोबर आम्ही एका बंधूला पाठविले आहे. शुभवर्तमान घोषित करण्यासंबंधी ख्रिस्तमंडळ्यांतून त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्याबरोबर आम्ही एका बंधूला पाठवले आहे; सुवार्तेसंबंधी मंडळ्यांतून त्याची सर्वत्र प्रशंसा झाली आहे;1
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शुभवार्तेच्या सेवेसाठी ज्याची प्रशंसा सर्व मंडळ्यातून होत आहे अशा एका बंधूला त्याच्याबरोबर पाठवित आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि आम्ही त्याच्याबरोबर एका बंधूला ज्याची त्याच्या सुवार्तेबद्दलच्या मंडळ्यातील सेवेबद्दल वाहवा होत आहे, त्यास पाठवत आहोत.