2 Kings 1:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहज्याने दुसऱ्या सरदाराला पन्नास जणांसह पाठवले. तो सरदार एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या माणसा, ‘खाली ये असा राजाचा निरोप आहे.”‘
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग राजाने त्याच्याकडे पुन्हा पन्नासांच्या एका नायकाला पन्नास शिपाई देऊन पाठवले. तो जाऊन त्याला म्हणाला, “हे देवाच्या माणसा, ‘राजाज्ञा आहे की, ‘तू लवकर खाली उतरून ये.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा राजाने आणखी दुसर्‍या एका सेनाधिकार्‍यास पन्नास शिपायांसह एलीयाहकडे पाठविले. सेनाधिकारी त्याला म्हणाला, “हे परमेश्वराच्या मनुष्या, राजाने आदेश दिला आहे, ‘लवकर खाली उतरून या!’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहज्याने दुसऱ्या सरदाराला पन्नास जणांसह पाठवले. तो सरदार देखील एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या मनुष्या, राजाने सांगितले, त्वरीत खाली ये.”