2 Kings 1:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहज्या आपल्या दूतांना म्हणाला, “ज्याने तुम्हाला भेटून हे सांगितले तो दिसायला कसा होता?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्यांना विचारले, “ज्या मनुष्याने तुम्हांला गाठून हे सर्व सांगितले तो दिसण्यात कसा होता?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजाने त्यांना विचारले, “कोणत्या प्रकारचा हा व्यक्ती होता जो तुम्हाला भेटण्यास आला आणि हे तुम्हाला सांगितले?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहज्या आपल्या दूतांना म्हणाला, “ज्याने तुम्हास भेटून हे सांगितले तो दिसायला कसा होता?”