2 Kings 10:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इज्रेल सोडून येहू शोमरोनला आला. वाटेत तो मेंढपाळांच्या तळावर थांबला. मेंढपाळ लोकर कातरतात त्या ठिकाणच्या एका घरात तो गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो उठून शोमरोनास जायला निघाला. मार्गात येहू मेंढपाळांच्या लोकर कातरण्याच्या वाड्याजवळ आला असताना,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर येहू निघून शोमरोनाला गेला. वाटेत मेंढपाळांच्या बेथ-एकेद नावाच्या स्थानात गेला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इज्रेल सोडून येहू शोमरोनला आला. वाटेत तो मेंढपाळांच्या तळावर थांबला. मेंढपाळ लोकर कातरतात त्या ठिकाणच्या एका घरात तो गेला.