2 Kings 10:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येहूने मग सर्वांना एकत्र बोलावले. त्यांना तो म्हणाला, “अहाबने बालची थोडी सेवा केली. पण येहू मात्र बालची बरीच सेवा करणार आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर येहूने सर्व लोकांना जमा करून सांगितले, “अहाबाने बआलमूर्तीची सेवा थोडी केली; येहू त्याची फार सेवा करणार.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर येहूने सर्व लोकांना एकत्र केले आणि त्यांना म्हणाला, “अहाबाने बआलची थोडी सेवा केली; येहू त्याच्याहून अधिक सेवा करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येहूने मग सर्वांना एकत्र बोलावले. त्यांना तो म्हणाला, “अहाबाने बआलाची थोडी सेवा केली. पण येहू मात्र त्याची बरीच सेवा करणार आहे.