2 Kings 10:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येहू म्हणाला, “बालसाठी पवित्र मेळ्याची तयारी करा.” तेव्हा पुरोहितांनी त्याची घोषणा केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येहू म्हणाला, “बआलाप्रीत्यर्थ एक पवित्र महासभा भरवा.” तेव्हा लोकांनी दवंडी पिटली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येहूने म्हटले, “बआलच्या आदरासाठी सभा बोलवा.” अशी त्यांनी त्याची घोषणा केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येहू म्हणाला, “बआलसाठी पवित्र मेळ्याची तयारी करा.” तेव्हा याजकांनी त्याची घोषणा केली.