2 Kings 10:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अशा प्रकारे इस्राएलमधली बालची पूजा येहूने मोडून काढली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे येहूने इस्राएल लोकांतून बआलमूर्ती काढून टाकली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याप्रमाणे येहूने इस्राएलमधून बआलची उपासना नष्ट केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशा प्रकारे इस्राएलमधली बआलाची पूजा येहूने मोडून काढली.