2 Kings 10:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याचवेळी परमेश्वराने इस्राएल प्रदेशाचे लचके तोडायला सुरुवात केली. अरामचा राजा हजाएल याने इस्राएलच्या सर्व सीमांवर पराभव केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या काळी परमेश्वर इस्राएलाची छाटाछाट करू लागला; हजाएलाने इस्राएलाच्या सार्या मुलखात त्यांना मार दिला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दिवसात याहवेह इस्राएलची घट करू लागले. हजाएलने इस्राएलाच्या सर्व सीमांवर त्यांचा पराभव केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याचवेळी परमेश्वराने इस्राएल प्रदेशाचे लचके तोडायला सुरुवात केली. अरामाचा राजा हजाएल याने इस्राएलच्या सर्व सीमांवर पराभव केला.