2 Kings 10:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेश त्याने जिंकला गाद, रऊबेन आणि मनश्शे यांच्या कुटुंबांच्या ताब्यातील प्रदेशासकट सगळा गिलाद त्यात आला. तसेच अर्णोन खोऱ्यातील अरोएर पासून गिलाद आणि बाशानपर्यंतचा प्रदेश हजाएलने जिंकला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यार्देनेच्या पूर्व थडीकडील सर्व गिलाद देश आणि गादी, रऊबेनी व मनश्शे ह्यांचा देश म्हणजे आर्णोन खोर्याजवळील अरोएरापासून गिलाद व बाशान येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने घेतला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यार्देनच्या पूर्वेकडील भागापासून संपूर्ण गिलआद (गाद, रऊबेन आणि मनश्शेहचा भाग), आर्णोन खोर्याच्या जवळील अरोएरापासून गिलआद व बाशानपर्यंतचे सर्व प्रदेश जिंकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेश त्याने जिंकला गाद, रऊबेन आणि मनश्शे यांच्या कुटुंबांच्या ताब्यातील प्रदेशासकट सगळा गिलाद त्यामध्ये आला. तसेच आर्णोन खोऱ्यातील अरोएर पासून गिलाद आणि बाशानपर्यंतचा प्रदेश हजाएलने जिंकला.