2 Kings 10:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येहू मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दफन शोमरोनमध्ये केले. येहूचा मुलगा यहोआहाज त्यानंतर इस्राएलचा राजा झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येहू आपल्या पितरांजवळ जाऊन निजला तेव्हा लोकांनी त्याला शोमरोन येथे मूठमाती दिली. त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोआहाज हा गादीवर बसला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येहू मरण पावल्यानंतर त्याला शोमरोन येथे मूठमाती देण्यात आली. त्याच्यानंतर त्याचा पुत्र यहोआहाज राज्य करू लागला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येहू मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दफन शोमरोनात केले. येहूचा मुलगा यहोआहाज त्यानंतर इस्राएलचा राजा झाला.