2 Kings 11:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हुजऱ्यांचा आणि लोकांचा हा गलबला राणी अथल्याच्या कानावर गेला. तेव्हा ती परमेश्वराच्या मंदिरापाशी गेली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहारेकर्‍यांचा व लोकांचा गलबला ऐकून अथल्या परमेश्वराच्या मंदिरात त्यांच्याकडे आली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा अथल्याहने पहारेकर्‍यांचा आणि लोकांचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हुजऱ्यांचा आणि लोकांचा हा गलबला राणी अथल्याच्या कानावर गेला. तेव्हा ती परमेश्वराच्या मंदिरापाशी गेली.