2 Kings 11:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोक आनंदात होते आणि नगरात शांतता नांदत होती. महालाजवळच राणी अथल्या तलवारीने मारली गेली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अथल्येस राजमंदिराजवळ तलवारीने वधले, तेव्हा सर्व लोक आनंदित झाले व नगर शांत झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राष्ट्रातील प्रत्येकजण आनंद करीत होता आणि शहर शांत झाले, कारण राजवाड्यात अथल्याहचा तलवारीने वध करण्यात आला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोक आनंदात होते आणि नगरात शांतता नांदत होती. राणी अथल्याला राजाच्या महालात तलवारीने मारले.