2 Kings 11:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहोआश राज्य करू लागला तेव्हा तो सात वर्षांचा होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वयाच्या सातव्या वर्षी यहोआश राज्य करू लागला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता.