2 Kings 11:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या एकतृतीयांश लोकांच्या गटाने सूर वेशीवर थांबायचे आणि तिसऱ्या एकतृतीयांश गटाने पहारेकऱ्यांच्या मागे राहायचे. योवाशच्या मागे तुमची अशी संरक्षक भिंत होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एक तृतीयांश लोकांनी सूर वेशीवर पहारा ठेवावा आणि बाकीच्या एक तृतीयांश लोकांनी पहारेवाल्यांच्या मागे वेशीत राहावे; ह्या प्रकारे तुम्ही मंदिराचा बंदोबस्त ठेवून नाकेबंदी करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि एकतृतीयांश सूर वेशीवर आणि एकतृतीयांश पहारेकर्‍यांच्या मागच्या वेशीवर, जे वेळोवेळी मंदिराची रक्षा करीत होते—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि दुसरे एकतृतीयांश लोकांच्या गटाने सूर वेशीवर थांबायचे आणि तिसऱ्या एकतृतीयांश गटाने पहारेकऱ्यांच्या मागे राहायचे.