2 Kings 12:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येहू इस्राएलचा राजा झाल्याच्या सातव्या वर्षी योवाश (म्हणजेच यहोआश) याच्या सत्तेला सुरवात झाली. योवाशने येरुशलेममध्ये चाळीस वर्षे राज्य केले. योवाशच्या आईचे नाव सिब्या, ती बैर - शेबा इथली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येहूच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी यहोआश राज्य करू लागला; त्याने चाळीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले; त्याच्या आईचे नाव सिब्या; ही बैर-शेबा येथली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येहूच्या सातव्या वर्षी यहोआश राज्य करू लागला आणि त्याने यरुशलेमात चाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिब्या होते; ती बेअर-शेबा येथील होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येहूच्या सातव्या वर्षी योवाश राज्य करू लागला. त्याने यरूशलेमेवर चाळीस वर्षे राज्य केले. योवाशाच्या आईचे नाव सिब्या, ती बैर-शेबा इथली होती.