2 Kings 12:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग दुरुस्तीचे काम करणाऱ्या मजुरांना ते पैसे देत. त्यात सुतार होते तसेच परमेश्वराच्या मंदिराचे काम करणारे इतर गवंडीही होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो पैसा तोलून जे परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम पाहण्यासाठी नेमलेले होते, त्यांच्या हवाली तो केला; त्यांनी तो परमेश्वराच्या मंदिराचे काम करणारे सुतार व बांधकाम करणारे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रक्कम मोजून आणि तोलून झाल्यानंतर मंदिराच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या माणसांना पैसे देण्यात येत असत. त्याद्वारे त्यांनी याहवेहच्या मंदिरावर काम करणारे सुतार आणि बांधकाम करणारे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग दुरुस्तीचे काम करणाऱ्या मजुरांना ते पैसे देत. त्यामध्ये सुतार होते तसेच परमेश्वराच्या मंदिराचे काम करणारे इतर गवंडीही होते.