2 Kings 12:14 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर ते सगळे पैसे कामगारांना दिले व त्यांनी ते घेऊन परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर हा पैसा कामगारांना पुरविला जात होता जे याहवेहच्या मंदिराची डागडुजी करीत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर कारागिरांनाच ते पैसे दिले जात. त्या पैशाने ते परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करत.