2 Kings 12:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कोणीही त्या पैशाची मोजदाद केली नाही की त्या पैशाचा हिशेब कारगिरांना विचारला नाही इतके ते कारागीर विश्वासू होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कामकर्‍यांना देण्यासाठी ज्यांच्या हाती हा पैसा देत असत त्यांचा काही हिशोब ठेवला नाही; कारण ते आपले काम सचोटीने करत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याच्या स्वाधीन हा पैसा कामगारांना देण्यासाठी होता त्यांच्याकडून पैशाचा हिशोब घेण्याची गरज नव्हती, कारण त्यांनी पूर्ण प्रामाणिकपणे काम केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणीही त्या पैशाची मोजदाद केली नाही की त्या पैशाचा हिशोब कारगिरांना विचारला नाही इतके ते कारागीर विश्वासू होते.