2 Kings 12:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योवाशचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने उचित असेच होते. त्याने आयुष्यभर परमेश्वराचे ऐकले. याजक यहोयाद याने शिकवले तसे तो वागत होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहोआशाला यहोयादा याजकाची सल्लामसलत मिळत होती तोवर परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करत होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याजक यहोयादाने जितके वर्षे जे मार्गदर्शन केले होते तितकी वर्षे याहवेहच्या दृष्टीने योग्य ते यहोआशाने केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योवाशाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने उचित असेच होते. त्याने आयुष्यभर परमेश्वराचे ऐकले. याजक यहोयाद याने शिकवले तसे तो वागत होता.