2 Kings 13:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अलीशा योवाशला म्हणाला, “धनुष्य आणि काही बाण घे.” तेव्हा योवाशने धनुष्य व काही बाण घेतले
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अलीशाने त्याला सांगितले, “धनुष्यबाण घेऊन ये.” तेव्हा तो धनुष्यबाण घेऊन त्याच्याकडे आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अलीशा म्हणाला, “एक धनुष्य व काही बाण घे.” आणि त्याने तसेच केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा अलीशा योवाशाला म्हणाला, “धनुष्य आणि काही बाण घे.” तेव्हा योवाशाने धनुष्य व काही बाण घेतले