2 Kings 13:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अरामचा राजा हजाएल मरण पावला. त्याच्यानंतर बेन - हदाद राज्य करु लागला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरामाचा राजा हजाएल हा मृत्यू पावला आणि त्याचा पुत्र बेन-हदाद त्याच्या जागी राजा झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अरामचा राजा हजाएल मरण पावला आणि त्याचा पुत्र बेन-हदादच्या जागी राज्य करू लागला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरामाचा राजा हजाएल मरण पावला. त्यानंतर बेन-हदाद राज्य करु लागला.