2 Kings 13:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पुढे यहोआहाज मरण पावला आणि पूर्वजांसमवेत त्याचे दफन झाले. शोमरोनमध्ये लोकांनी त्याला पुरले. त्याचा मुलगा योवाश (किंवा यहोआश) त्याच्या जागी राज्य करु लागला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहोआहाज आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्यांनी त्याला शोमरोनात मूठमाती दिली; त्याचा पुत्र योवाश हा त्याच्या जागी राजा झाला. इस्राएलाचा राजा यहोआश ह्याची कारकीर्द
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहोआहाज आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला शोमरोनात मूठमाती देण्यात आली. त्याच्यानंतर त्याचा पुत्र योआश त्याच्या जागी राज्य करू लागला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुढे यहोआहाज मरण पावला आणि पूर्वजांसमवेत त्याचे दफन झाले. शोमरोनात लोकांनी त्यास पुरले. त्याचा मुलगा योवाश (किंवा यहोआश) त्याच्या जागी राज्य करु लागला.