2 Kings 14:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग यहूदाच्या सर्व लोकांनी अजऱ्याला राजा केले. अजऱ्या तेव्हा सोळा वर्षांचा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग सर्व यहूदी लोकांनी सोळा वर्षांच्या अजर्यास1 त्याचा बाप अमस्या ह्याच्या जागी राजा केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग यहूदीयाच्या सर्व लोकांनी अजर्याह ला घेतले, जो सोळा वर्षाचा होता आणि त्याला त्याचा पिता अमस्याहच्या जागी राजा केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाच्या सर्व लोकांनी त्याचा बाप अमस्या ह्याच्या जागी अजऱ्याला राजा केले. अजऱ्या तेव्हा सोळा वर्षांचा होता.