2 Kings 15:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा अजऱ्या सोळा वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये बावन्र वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या ती यरुशलेममधली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो राज्य करू लागला तेव्हा सोळा वर्षांचा होता, त्याने यरुशलेमेत बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखिल्या, ती यरुशलेमकरीण होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो वयाच्या सोळाव्या वर्षी राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यकोल्याह. ती यरुशलेम येथील होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अजऱ्या राज्य करू लागला तेव्हा तो सोळा वर्षांचा होता. आणि त्याने यरूशलेमामध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या असून ती यरूशलेमेतील होती.