2 Kings 15:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलवर राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा अजऱ्या याचे बावन्नावे वर्ष होते. पेकहाने वीस वर्षे राज्य केले. पेकहाची कारकीर्द
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदाचा राजा अजर्या ह्याच्या बावन्नाव्या वर्षी पेकह बिन रमाल्या शोमरोन येथे इस्राएलावर राज्य करू लागला, त्याने वीस वर्षे राज्य केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदीयाचा राजा अजर्याहच्या बावन्नाव्या वर्षी रमाल्याहचा पुत्र पेकह शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने वीस वर्ष राज्य केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रमाल्याचा मुलगा पेकह शोमरोनात इस्राएलवर राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा अजऱ्या याचे बावन्नावे वर्ष होते. पेकहाने वीस वर्षे राज्य केले.