2 Kings 15:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण त्यानेही उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट केली नाहीत. लोक तेथे यज्ञ करत, धूप जाळत. परमेश्वराच्या मंदिराला योथामने एक वरचा दरवाजा बांधला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी उच्च स्थाने काढून टाकण्यात आली नव्हती; लोक अद्यापि उच्च स्थानी यज्ञ करत व धूप जाळत होते. परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा त्याने बांधला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तथापि उच्च स्थाने काढली गेली नव्हती; लोकांनी त्यांची अर्पणे व धूप जाळणे सुरूच ठेवले. योथामाने याहवेहच्या मंदिराचा वरील दरवाजा पुन्हा बांधला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण त्यानेही उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट केली नाहीत. लोक तेथे यज्ञ करत, धूप जाळत. परमेश्वराच्या मंदिराला योथामाने एक वरचा दरवाजा बांधला.