2 Kings 15:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अरामचा राजा रसीन आणि रमाल्याचा मुलगा पेकह यांना याच वेळी परमेश्वराने यहूदावर चालून जायला उद्यक्त केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या काळी अरामाचा राजा रसीन व रमाल्याचा पुत्र पेकह ह्यांना परमेश्वर यहूदावर चढाई करण्यास पाठवू लागला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(त्या दिवसात याहवेहने अरामचा राजा रसीन आणि रमाल्याहचा पुत्र पेकह यांना यहूदीयावर स्वारी करण्यास उद्युक्त केले.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरामाचा राजा रसीन आणि रमाल्याचा मुलगा पेकह यांना यावेळी परमेश्वराने यहूदावर चालून जायला उद्युक्त केले.