2 Kings 15:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अजऱ्याचे निधन झाले. दावीदनगरात त्याचे पूर्वजांशेजारी दफन झाले. त्याचा मुलगा योथाम त्याच्यानंतर राज्यावर आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अजर्या3 आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्यांनी त्याला दावीदपुरात त्याच्या पितरांमध्ये मूठमाती दिली. त्याचा पुत्र योथाम हा त्याच्या जागी राजा झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अजर्याह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ दावीदनगरीत पुरण्यात आले. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र योथाम राजा झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि अजऱ्या आपल्या पूर्वजांबरोबर निजला. त्यांनी त्यास दाविदाच्या नगरात त्याच्या पूर्वजांसोबत पूरले. त्याचा मुलगा योथाम हा त्यानंतर राजा झाला.