2 Kings 15:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यराबामचा मुलगा जखऱ्या याने इस्राएलवर शोमरोनमध्ये सहा महिने राज्य केले. यहूदाचा राजा अजऱ्या याच्या कारकिर्दीचे तेव्हा अडतिसावे वर्ष होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदाचा राजा अजर्या ह्याच्या कारकिर्दीच्या अडतिसाव्या वर्षी जखर्या बिन यराबाम इस्राएलावर शोमरोनात राज्य करू लागला; त्याने सहा महिने राज्य केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदीयाचा राजा अजर्याहच्या अडतिसाव्या वर्षी यरोबोअमाचा पुत्र जखर्याह शोमरोनात इस्राएलावर राजा झाला आणि त्याने सहा महिने राज्य केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाचा राजा अजऱ्या याच्या अडतिसाव्या वर्षी यराबामाचा मुलगा जखऱ्या याने इस्राएलवर शोमरोनात सहा महिने राज्य केले.