2 Kings 16:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याला भेटायला आहाज दिमिष्काला गेला. तेथील वेदी त्याने पाहिली. तेव्हा तिचा नमुना आणि आराखडा त्याने उरीया या याजकाला पाठवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा अश्शूराचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याच्या भेटीसाठी आहाज राजा दिमिष्क येथे गेला; त्याने तेथील वेदी पाहून तिचा आकार व तिची घडण ह्यांचा नमुना उरीया याजकाकडे पाठवून दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग आहाज राजा तिग्लथ-पिलेसर अश्शूरच्या राजाला भेटावयास दिमिष्क येथे गेला. त्याने दिमिष्क येथे एक वेदी पाहिली आणि त्याने, तिचा आकार व आराखडा तयार करून तो उरीयाह याजकाकडे पाठवून दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याला भेटायला आहाज दिमिष्काला गेला. तेव्हा तेथील वेदी त्याने पाहिली आणि तिचा नमुना आणि आराखडा त्याने उरीया या याजकाला पाठवला.