2 Kings 16:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दिमिष्काहून आहाजने पाठवलेल्या त्या नमुन्याबरहुकूम उरीया याजकाने वेदी उभारली. राजा आहाज दिमिष्काहून परत येण्यापूर्वी त्याने काम पूर्ण केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आहाज राजाने दिमिष्काहून पाठवलेल्या त्या नमुन्याप्रमाणे उरीया याजकाने एक वेदी आहाज राजा दिमिष्काहून येण्यापूर्वी तयार केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आहाज राजाने दिमिष्क येथून पाठविलेल्या सर्व आराखड्यानुसार उरीयाह याजकाने एक वेदी बांधली आणि राजा आहाज परत येण्यापूर्वी ती पूर्ण केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दिमिष्काहून आहाजने पाठवलेल्या त्या नमुन्याप्रमाणे उरीया याजकाने वेदी उभारली. राजा आहाज दिमिष्काहून परत येण्यापूर्वी त्याने काम पूर्ण केले.