2 Kings 16:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आहाजने मग बैठकी कापून त्याचे नक्षीदार कठडे काढून टाकले. बैठकींची स्नान पात्रे काढून टाकली. पितळी बैलांवरचा हौद काढून तो खाली फरसबंदीवर ठेवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग आहाज राजाने बैठकीवरले नक्षीकाम काढून टाकले आणि त्यावर असलेले गंगाळ काढले, आणि गंगाळसागर पितळी बैलांवरून काढून खाली फरसबंदीवर ठेवला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आहाज राजाने बैठकीवरचे नक्षीकाम काढून टाकले आणि त्यावरील पाण्याची टाकी आणि त्यांचे आधार काढून टाकले. कास्याच्या बैलांच्या पाठीवर बसविलेले हौदही त्याने काढले आणि ते दगडाच्या ओट्यावर ठेवले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग आहाज राजाने बैठकीवरले नक्षीकाम काढून टाकले आणि गंगाळ काढले आणि गंगाळसागर पितळी बैलांवरून काढून खाली फरसबंदीवर ठेवला.