2 Kings 16:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहाजचे सर्व पराक्रम लिहिलेले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आहाजाने केलेल्या बाकीच्या गोष्टी यहूदाच्या राजांच्या बखरीत वर्णन केल्या आहेत, नाहीत काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आहाजाच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने काय केले हे यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेले नाही काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात आहाजचे सर्व पराक्रम लिहिलेले आहेत.