2 Kings 17:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यराबामच्या पावलांवर पाऊल ठेवून इस्राएल लोकांनी पापे केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यराबामाने जी पातके केली त्यांचे अनुकरण इस्राएल लोकांनी केले; त्यांनी ती पातके सोडून दिली नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएली लोक यरोबोअमच्या सर्व पापांमध्ये टिकून राहिले आणि त्यांच्यापासून फिरले नाही,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यराबामाने जी पापे केली त्याचे अनुकरण इस्राएल लोकांनी केले. त्यांनी ते सोडले नाही.