2 Kings 17:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा, अश्शूरांनी शोमरोनमधून नेलेल्या याजकांपैकी एकजण बेथेल येथे राहायला आला. त्याने लोकांना परमेश्वराचा मान कसा राखावा ते शिकवले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे याजक शोमरोनातून धरून नेले होते त्यांच्यातला एक याजक येऊन बेथेल येथे राहिला; परमेश्वराची भीती कशी धरावी हे तो लोकांना शिकवू लागला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून शोमरोनातून बंदिवासात पाठविलेला एक याजक बेथेल येथे राहायला आला आणि त्याने त्यांना याहवेहची उपासना कशी करावी हे शिकविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा, शोमरोनमधून जे याजक त्यांनी नेले होते, त्यापैकी एकजण बेथेल येथे राहिला. आणि त्याने लोकांस परमेश्वराचा मान कसा राखावा ते शिकवले.”