2 Kings 17:38 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी तुमच्याशी केलेल्या कराराचा विसर पडू देऊ नका. इतर दैवतांच्या भजनी लागू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुमच्याशी जो करार केला आहे तो विसरू नका व अन्य देवांचे भय धरू नका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुमच्याशी केलेला करार विसरू नका आणि इतर दैवतांची उपासना करू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुमच्याशी केलेल्या कराराचा विसर पडू देऊ नका. इतर दैवतांच्या भजनी लागू नका.