2 Kings 18:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हिज्कीया पंचवीस वर्षाचा असताना राज्यावर आला आणि त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव अबी. ही जखऱ्याची मुलगी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो राज्य करू लागला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एकोणतीस वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव अबी असे होते; ती जखर्याची कन्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हिज्कीयाह पंचवीस वर्षाचा होता तेव्हा तो राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीयाह, ती जखर्याहची कन्या होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हिज्कीया पंचवीस वर्षाचा होता जेव्हा तो राज्य करू लागला. आणि त्याने यरूशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव अबी. ही जखऱ्याची मुलगी होती.