2 Kings 18:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुझ्या तोंडचे शब्द पोकळ, अर्थहीन आहेत. तू म्हणालास, “लढाईसाठी पुरेशी मसलत आणि सामर्थ्य माझ्याजवळ आहे.” पण माझ्यापासून फुटून निघाल्यापासून तुला कोणाचा आधार आहे?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू बोलून दाखवलेला तुझा युद्धसंकल्प व युद्धबल ह्या केवळ वायफळ गोष्टी आहेत. तू माझ्याशी फितूर झालास तो कोणाच्या बळावर?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू म्हणतोस की तुझ्याजवळ युद्ध करण्याची युक्ती आणि सामर्थ्य आहे—परंतु तुम्ही फक्त पोकळ शब्द बोलता. तू कोणावर अवलंबून आहेस की तू माझ्याविरुद्ध बंड करतोस?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू म्हणतोस, लढाईसाठी पुरेशी मसलत आणि सामर्थ्य तुझ्याजवळ आहेत, परंतू ते केवळ पोकळ व अर्थहीन शब्द आहेत. आता तू कोणावर भरवसा ठेवतोस. माझ्याविरूद्ध बंड करण्यासाठी तुला कोणी धैर्य दिले आहे?